'सर्वात जास्त अपवर्तनांक'
'खालील प्रश्न सोडवा :वेगळा घटक ओळखा : कॅमेरा, दूरदर्शी, दरवाजावरील नेत्रदर्शिका, सूक्ष्मदर्शी
'खालील प्रश्न सोडवा :सहसंबंध ओळखा : विद्युत रोध ओहम विभवांतर :
खालील प्रश्न सोडवा :खालील आकृतीतील दृष्टिदोषाचे नाव लिहा :
'शास्त्रिय कारणे लिहाचुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक कोणते ?'
'शास्त्रिय कारणे लिहाविजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.'
'शास्त्रिय कारणे लिहाघड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.'
'शास्त्रिय कारणे लिहाआवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातांना धातू गुणधर्म कमी होत जातो.'
खाली दिलेल्या रचनासूत्रासाठी आय.यू. पंक नावे लिहा :\(\text{CH}_3\text{–CH}\text{(OH)}\text{–CH}_3'\)
'खाली दिलेल्या रचनासूत्रासाठी आय.यू. पंक नावे लिहा :\(\text{CH}_3\text{CH}_2\text{CH}2\text{CH}\text{(Cl)}\text{CH$$3'}\)
'एक 5 kg वस्तुमानाचा लोहगोल 125m उंचीवरून पडला. g चे मूल्य 10 m/s2 आहे असे धरून त्याला जमिनीपर्यंत पोहचण्यासाठी लागलेला कालावधी काढा.'
'कृत्रिम उपग्रह म्हणजे काय ? रशियाने पाठविलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव लिहा-'
'एका बहिर्गोल भिगांच्या समोर वस्तू 2F, येथे ठेवल्यास मिळणाऱ्या प्रतिमेची नामनिर्देशित आकृती काढा.'
'ताऱ्यांची 'आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत का राहते ?'
'खालील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शविणारी नामनिर्देशित आकृती काढा : ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे (द्रवणांक 2000°C) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्रॅफाईटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या अपघटंनी पदार्थात बुडविलेल्या कार्बन (ग्रॅफाईट) च्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रवणांक 1000°C पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाईट (Na_3AlF_6) व फ्ल्युअरस्पार (CaF_2) मिसळले जाते.
'दिलेल्या आकृतीतील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार लिहा.'
'रासायिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारके व उत्पादितांची नावे लिहा.'
'वरील अभिक्रियेचे संतुलितं रासायनिक समीकरण लिहा.'
'विद्युत शक्ती म्हणजे काय ? खालील समीकरणावरून विद्युत शक्तीचे एकक मिळवा :}'
'धनाग्रीकरण म्हणजे काय ? उदाहरण देऊन स्पष्ट करा. धनाग्रीकरणाचा एक उपयोग लिहा.'
'केप्लरचे गतिविषयक तीन नियम लिहा.'
'या मूलद्रव्याचा अणु अंक किती ?'
'या मूलद्रव्याचा गण कोणता ?'
'हे मूलद्रव्य कितव्या आवर्तनात आहे ?'
'अवकाश तंत्रज्ञानांमधील भारताचे योगदान स्पष्ट करा.'