'खालील प्रश्न सोडवा :चूक की बरोबर ते लिहा : खवटपणा ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे.
'काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक $\frac{3}{2}$ असेल तर हवेचा काचेच्या संदर्भात अपवर्तनांक .......... असेल.'
'ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ......... अभिक्रिया असे म्हणतात.'
'आधुनिक आवर्तसारणीत अधातू ............ खंडात आहेत.'
'रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूस'