Dilya Utaryatil Galalelya Jaga Yogy Paryay Nivadun Purn Kara. [Oxygen, Pyridines, Yantrik, CO2, Petroleum, Ghatak, Polyester, Nocardia] (Passage with blanks) दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]
समुद्रात विविध कारणांनी _______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ________ विषारी ठरू शकते.
पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही.
पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्यूडोमोनास जीवाणूंमध्ये _______ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे.
त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात.
H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ______ शी संयोग घडवून आणतात.
या अभिक्रियेत _______ व पाणी तयार होते.