खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : Exhibition
खालील विरामचिन्हे ओळखा : \(\fbox{\text{" "}}\)......
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : Tax
खालील विरामचिन्हे ओळखा : \(\fbox{\text{,} }\)......
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) शनीवारी दुपारी साडेबाराची वेळ होती.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : रखवालदार
खालील शब्दांचे वचन बदला : रस्ता
खालील शब्दांचे वचन बदला : भिंती
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : ज्ञानी x
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : सुपीक x
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : जल =
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : मार्ग =
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : आनंद गगनात न मावणे
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : व्यथित होणे
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : हुकमत गाजवणे
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : कंठस्नान घालणे
खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा (बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट)
योग्य जोड्या लावा \[\begin{array}{|c|c|} \hline \textbf{सामासिक शब्द} & \textbf{समासाचे नाव} \\ \hline \text{(i) त्रिभुवन} & \text{कर्मधारय समास} \\ \hline \text{(ii) पुरुषोत्तम} & \text{द्विगु समास} \\ \hline \text{ } & \text{इतरेतर द्वंद्व समास} \\ \hline \end{array}\]
व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.
पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
माणसे पेरा | माणुसकी उगवेल' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.