वैचारिक लेखन : 'जलप्रदूषण - समस्या व उपाय' या विषयावर तुमचे विचार लिहा.
आत्मकथन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
लेखनकोश : (1) प्रसंगलेखन :
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
कथालेखन : खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा : ( दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही. ) कथा : शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि...
बातमीलेखन : खालील विषयावर बातमी तयार करा : 'ज्ञानज्योत विदद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
जाहिरातलेखन : संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
मधील अपठित गदय उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : Exhibition
खालील विरामचिन्हे ओळखा : \(\fbox{\text{" "}}\)......
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : Tax
खालील विरामचिन्हे ओळखा : \(\fbox{\text{,} }\)......
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) शनीवारी दुपारी साडेबाराची वेळ होती.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : रखवालदार
खालील शब्दांचे वचन बदला : रस्ता
खालील शब्दांचे वचन बदला : भिंती
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : ज्ञानी x
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : सुपीक x
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : जल =
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : मार्ग =
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : आनंद गगनात न मावणे
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : व्यथित होणे