अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ........................ आहेत.
ब्राझील हा दक्षिण अमेरिकेच्या खंडातील ........................ लोकसंख्येचा असलेला देश आहे.
वर्षावाचे केंद्रीकरण ........................ या प्रमुख बाबींशी निगडित असते.
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ........................ प्रकारची आहे.
थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन): (1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य (2) ब्राझीलची किनारपट्टी (3) भारतातील खाणकाम
भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही दोन): (1) ब्राझीलमधील लोकसंख्येचे केंद्रीकरण पूर्व किनारपट्टीत आढळते. (2) ब्राझीलमध्ये पर्यावरणरक्षणाचे पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. (3) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. (4) ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो.
खालील आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा : (1) वरील आलेखाचा प्रकार कोणता? (2) या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत? (3) कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पादनाची टक्केवारी सारखी आहे? (4) 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पादन किती टक्के आहे? (5) 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पादनाची टक्केवारी जास्त आहे? (6) 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात किती टक्केवारीचा फरक आहे?
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन): (1) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. (2) भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. (3) क्षेत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
Complete the following chart regarding population interaction and re-write: