विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण :
जीवनसत्त्वे म्हणजे काय ?
डी. एन. ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो ?
क्ष्मजैविक प्रक्रियेद्वारा मिळविण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे लिहा व या इंधनांचा वापर वाढविणे का गरजेचे आहे ते सांगा.
आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
खालील तक्ता पूर्ण करा :
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
योग्य जोडी जुळवा :
खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा : पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
सहसंबंध लिहा : त्वचा : मेलेनिन : : स्वादुपिंड : _______
गटातील वेगळा शब्द ओळखा : डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीपॅटस
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
महाराष्ट्रात _________ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
जनुकातील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला _______ असे म्हणतात.
लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ______हे पेय तयार केले जाते.
पुनर्जनन पद्धती ______या प्राण्यात आढळते.
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा : मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा : सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: निवडणूक प्रक्रिया
पुढील संकल्पना स्पष्ट करा : हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा : राजकारणाचे गुन्हेगारीकरण