Question:

खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा 
 
सर्वांत जास्त विचलन झालेला रंग कोणता ?

Hide Solution
collegedunia
Verified By Collegedunia

Solution and Explanation

सर्वांत जास्त विचलन झालेला रंग जांभळा (Violet) आहे.
जांभळा रंग लहान तरंगलांबीमुळे सर्वांत जास्त विचलित होतो.
Was this answer helpful?
0
0

Top Questions on Optics and Refraction

View More Questions

Questions Asked in Maharashtra Class X Board exam

View More Questions