दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा : मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा : सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?