Question:

आकृतिबंध पूर्ण करा : 
शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती 
\(\downarrow\) 
............. 
\(\downarrow\) 
.............

Hide Solution
collegedunia
Verified By Collegedunia

Solution and Explanation

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणांशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Was this answer helpful?
0
0

Questions Asked in Maharashtra Class X Board exam

View More Questions