पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा : दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा : चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
(i) दशावतार – त्यागराज
(ii) खंजिरी भजन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कीर्तन – संत नामदेव
(iv) भारूड – संत एकनाथ
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट 'अ' गट 'ब'
(i) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(ii) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
रामलीला – उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण
(iv) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य