खालीलपंकी कोणत्याही दोन कृती जोडा:
(1) जाहिरातलेखन:
योगासन करण्यासाठी आकर्षक जाहिरात तयार करा.
(2) बातमीलखन:
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
(3) कथालेखन:
खालील मुद्दयांवर आपली कथा/धाटणी करा.
घटना: अचानक बाळा - रस्त्यावर सकाळी वर्तमनपत्राने वाचत-तुम्ही शाळेचे कार्य भाग घ्या।
- व्यवस्थित वाचन - संवाद विचारणे
- नंतर दरवाजे फेकले - वृत्तपत्रासाठी लेख इत्यादी