Question:

 'ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ......... अभिक्रिया असे म्हणतात.'

Show Hint

अपघटन अभिक्रियेत एकच संयुग दोन किंवा अधिक साध्या घटकांमध्ये विघटित होतात.
  • अपघटन
  • संयोग
  • विस्थापन
  • दुहेरी विस्थापन
Hide Solution
collegedunia
Verified By Collegedunia

The Correct Option is A

Solution and Explanation

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात.
Was this answer helpful?
0
0

Questions Asked in Maharashtra Class X Board exam

View More Questions