ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :साओ फ्रन्सिस्को नदी
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :भारतातील पानझडी वने
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :परतीचा मानसून
भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी -
ॲमेझॉन नदीच्या उपनदया -
भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश -
ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये -
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी .............. या साहित्याची आवश्यकता असते.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे वाहतूक आढळते.
लोकसंख्येच्या वितरणावर हा घटक परिणाम करतो.
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात आढळतात.